न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २० २२) :- सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची विकास आढेगावकर यांना नुकतीच व्यवस्थापन शाखेतून पी. एच. डी. पदवी जाहीर करण्यात आली.
” ए स्टडी ऑफ ऑप्टीमम कॅपिटल स्ट्रक्च्रर ऑफ सिलेक्टेड मॅनुफॅक्चरिंग कंपनीज इन बी. एस. इ. विथ रेफेरेंस टु पार्शिअल ऍडजस्टमेन्ट” या विषावर त्यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. ई . बी. खेडकर यांनी मार्गदर्शन केले.


















