न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने कचरा जाळणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या कंपनीवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली
सुमारे पाच हजार दंड वसूल केला आहे. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी मधील श्री विश्वकर्मा इंटरप्राईजेस या कंपनीकडून सुमारे पाच हजार दंड वसूल केला आहे. यात सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे यांनी सहभाग घेतला.