न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- संततधार पावसामुळे चिंचवडमधील धनश्री हॉस्पिटल समोरील झाड रस्त्यावर पडल्याची घटना आज शुकवारी सकाळी १०.१५ वाजता घडली. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. झाडाखाली पार्क केलेल्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाला त्वरित कळविले. सकाळी साडेदहा वाजता उद्यान विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडलेल्या झाडाला बाजूला करून रस्ता खुला केला.










![[पडझड] संततधार पावसामुळे चिंचवडमध्ये रस्त्यावर झाड पडले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/IMG_6949-90x60.jpg)
![[पडझड] संततधार पावसामुळे चिंचवडमध्ये रस्त्यावर झाड पडले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-3-9-90x60.jpg)



