न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- अल्पवयीन आहे, हे माहीती असताना देखील आरोपी फिर्यादीच्या पतीने वारंवार फिर्यादीशी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. पिडीत फिर्यादी मुलीस गर्भवती ठेवले.
ही घटना (दि. १५/०८/२०२२ ते दिनांक १२/०९/२०२२) दरम्यान घर नं १, वार्ड नं ३, बापुकाटे चाळ, दापोडी येथील आरोपीच्या राहत्या घरी घडली. १६ वर्षीय फिर्यादी मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी चांद सलीम शेख (वय २५ वर्ष, रा. घर नं १, वार्ड नं ३, बापुकाटे चाळ, दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.