न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- ‘ तू पोलिसात तक्रार दिली तर, तुझ्या दोन्ही भावांना मारून टाकीन, अशी धमकी देत अश्लील वर्तन केले. पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात शिरला. तिच्याशी गैरवर्तन केले.
महिला फिर्यादीने आरोपी गणेश शिंदे (रा. वरची आळी, बॉम्बे कॉलनी, दापोडी गावठाण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.