न्युज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १८ मार्च) :- सिल्व्हर ग्रूपचे संचालक सोमनाथ सस्ते पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मोशीतील प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे यांनी उद्योजक सोमनाथ सस्ते पाटील यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोशीतील व सिल्व्हर ग्रुपमधील मित्र परिवार व आदी उपस्थित होते.















