न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- स्नॅप चॅटच्या माध्यमातुन आरोपी महिलेने फिर्यादीशी मैत्री केली. पुढे मैत्रीचे रुपांतरण प्रेमात केले. नंतर लग्न करण्याचे कबुल केले. त्यानंतर आईच्या आजारपणाचे, तिच्या भाऊ-बहिणीच्या शिक्षणाचे व मालकाकडुन घेतलेल्या कर्जाचे कारण सांगुन पैशांची गरज दाखविली.
त्यासाठी फिर्यादीकडुन अॅमेझॉन अॅपवरुन गिफ्ट व्हाऊचर कोड ACKH-7MEQICV-KICए घेवुन १,४७,००० हजार रुपये घेतले. नंतर फिर्यादी यांचा विश्वासघात करुन घेतलेले पैसे परत न करता ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार जानेवारी २०२३ ते दि. १४/०४/२०२३) दरम्यान स्नॅप चॅट अॅपवर घडला.
फिर्यादी सुब्रमणयन पद्मनाभन अय्यर (कोकणे चौक, पिंपळे सौदागर) यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २२४ / २०२३ भा. द. वि कलम ४२०, ४०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आ
















