न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार आज दुपारी १ वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत होणार आहे.
Copyrights © 2018 NEws PCMC. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd | Privacy Policy |