न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या e-textile प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरीता end to end Process Automation करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे.
यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आदी उपस्थित होते.
राज्याने नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.













2 Comments
David Goethe
Simply wish to say your article is as astonishing. The clarity in your post is just nice and i can assume you’re an expert on this subject. Well with your permission allow me to grab your feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please carry on the enjoyable work.
HD MotoGP live streaming
Wow! Thank you! I continuously needed to write on my website something like that. Can I implement a fragment of your post to my website?