न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १४ मे २०१९) :- भारतात दिवसें-दिवस रोजगारीचा प्रश्न बळावतो आहे. बेरोजगारीला कंटाळून काही युवक आत्महत्याही करीत आहेत. त्यामुळे फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वत:चा व्यवसाय करून, उद्योजक ही बनता येवू शकते, असा दावा चाकण स्थित के. बी. ल्युब्स प्रा. लि. कंपनीने केला आहे. म्हणूनच बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न करीत खारीचा वाटा उचलत के. बी. ल्युब्स प्रा. लि. कंपनीने बेरोजगारांना नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करून उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
के. बी. ल्युब्स प्रा. लि. ऑईल कंपनीच्या लुब्रीकेंट ने कॉसमॉस लुब्रीकेंट नावाने टु-व्हिलर इंजिन ऑईल लाँच केले आहे. भारतात दिवसे-दिवस टु-व्हिलरची संख्या वाढत आहे. हेच समोर ठेवून कंपनीने ऑईल बाजारात उपबल्ध केले आहे. हे ऑईल १०० सी. सी. पासून २५० सी. सी पर्यंतच्या मोटरसाईकलमध्ये वापरले जाते. ह्याच ऑईलच्या प्रसिध्दी आणि प्रमोशनसाठी जे व्यवसाय करु इच्छितात अशा लोकांसाठी व्यवसायिक बनविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध केली आहे.
श्रीमंत होण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात. पण ते पूर्ण होण्याची हिंमत खूप कमी जणांकडे असते. तुम्ही नोकरी करतानाच योग्य प्लॅनिंग केलं तर, सहज लाखो रुपये जमा करू शकता. येथे आपण पार्ट-टाईम किंवा फुल-टाईम किंवा आपणांस जेव्हा वेळ मिळेल, तसा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय बेराजगार, रिटायर युवक, युवती, पुरुष, महिला सर्व करू शकतात. महत्वाचा प्रश्न असा आहे की, कुठे पैसे गुंतवायचे?
तर ज्यांना व्यवसायिक बनायचे आहे त्यांनी फक्त के. बी. ल्युब्स प्रा. लि. कंपनीकडे नाममात्र स्वरुपात ५० हजारांची रक्कम गुंतवणूक करावयाची आहे. याबदल्यात कंपनी सदर व्यक्तीस टु-व्हिलरचे इंजिन ऑईल बदलण्याचे ट्रेनिंग देईल, तसेच १ लाखापर्यंत गुंतवणूकदारास कॉसमॉस लुब्रीकेंट टु-व्हिलर इंजिन ऑईल आणि टेंट स्वरूपाचे छोटे स्टॉल देण्यात येईल. कॉसमॉस लुब्रीकेंट टु-व्हिलर इंजिन ऑईलचे स्टॉल पेट्रोल पंप किंवा गर्दीच्या ठीकाणी लावून रोज २००० ते ३००० रुपये कमवू शकता. म्हणजेच महिन्याला सुमारे २७००० ते ३५००० हजारापर्यंत कमवू शकता. अशा प्रकारे आपण व्यवसाय करून उद्योजक बनू शकता. ही व्यवसाय करण्याची संधी फक्त महाराष्ट्रापुरती न राहता पुर्ण देशात विस्ताराच्या दृष्टीने उपलब्ध आहे.
तामिळनाडु, कर्नाटक आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यात के. बी ल्यूब्स प्रा. लि. चे हे लुब्रीकेंट्स ऑईल व ग्रीस खूप लोकप्रिय झाले आहेत. के. बी ल्यूब्स प्रा. लि. कंपनीचे लुब्रीकेंट्स लवकरच तामिळनाडू, मध्यप्रदेश व कर्नाटक मध्ये मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब, राजस्थान, आंधप्रदेश व गोवा या बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यमान उत्पादन प्रक्रियेचे चालू ऑप्टिमायझेशन आमच्या आर एंड डी टीमने फ्यूचरिस्टिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो आमची कंपनी ग्राहकांच्या मनात सदैव घर करण्यासाठी उच्च दर्जाचे ब्रँडची निर्मिती करण्यावर नेहमी भर देत आहे. कायम आम्ही या क्षेत्रात उज्वल भविष्यकडे नेहमी अग्रेसर राहू, यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर आपण आम्ही सुरू केलेल्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनू इच्छित असाल तर, अशा इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०९६२३६३६४६७/ ०९७६३६९४९५९ क्रमांकावर तसेच [email protected] / [email protected] या ई मेलवर संपर्क साधावा. – जिग्नेश सुभाष अग्रवाल (डायरेक्टर के. बी. ल्युब्स प्रा. लि.)


















