न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कुदळवाडी येथे तात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण येथे योग प्राणायम शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सर्व नागरिकांनी योग शिबीरचा लाभ घेतला.
यावेळी किशोर माने, चंद्रशेखर हरकरे, राजेंद्र पाठक, किरण भिरुड, प्रविण जांभळे, ओंकार होनप, रविंद्र होनप, रामकृष्ण लांडगे, प्रसाद मायभट्टे, गोरोबा शेळके, मनोज मोरे, विशाल उमाप, पोपट यादव, स्वप्निल पोटघन, अमित बालघरे, रामकुमार पासवान व आदींनी सहभाग नोंदवून योग शिबिरात सहभाग घेतला.
शिबीरचे आयोजन आयोजन आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी केले होते.















