न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व आदी उपस्थित होते.















