न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विनोद सगरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आनंद पाटील हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विनीद सगरे यांचे लातूर जिल्ह्यातील सावरी, निलंगाचे हे गाव आहे.












