न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ०५, रत्नागिरी ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३, मिरज २५, सातारा ०२, सिंधुदुर्ग ०१, कोल्हापूर ०१, जळगाव ०१, बुलढाणा ०१ अशी रुग्णांची संख्या आहे.
तर मुंबई १४, पुणे १५, नागपूर ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३ असे एकूण ३४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५५ रुग्णालयात आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.












