न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल प्रवीण तुपे यांचा स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेमध्ये सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शितल शिंदे, राजेंद्र लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार आदी उपस्थित होते.