न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- सह्याद्री वेलफेअर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर सोशल मीडिया प्रमुख म्हणून शुभम पाटील यांची निवड झाली आहे.
सह्याद्री वेलफेअर फाऊंडेशन यांच्याकडून सामाजिक कार्यात सहभागी होऊन संस्थेने शुभम पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्त केले असून नुकतेच त्यांना संस्थापक अध्यक्ष क्रांती मळेगांवकर व बाल अभिनेत्री सह्याद्री मळेगांवकर यांच्या कडून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
















