न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- काळेवाडी तापकीरनगर परिसरातील येथील परीस कॉलनी १ येथे महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रोडचे काम चालु आहे. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली आहे.
ठकेदाराने वेळेत पाईपलाईन दुरूस्त न केल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले व नागरीकंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.