न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- कोरोनामुळे प्रशासनाने नागरिकांना काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या ४५७ जणांवर रविवारी (दि. २१) कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे:- एमआयडीसी भोसरी (५२), भोसरी (४०), चिंचवड (३), निगडी (३२), आळंदी (२६), चाकण (२०), दिघी (१२), सांगवी (३७), वाकड (५८), हिंजवडी (४२), देहूरोड (११), तळेगाव दाभाडे (१८), तळेगाव एमआयडीसी (१०), चिखली (२९), रावेत चौकी (३), शिरगाव चौकी (२०), म्हाळंगे चौकी (१४), पिंपरी ठाण्याच्या हद्दीत एकावरही कारवाई झाली नाही.
















