न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०६) रोजी २८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६३३३३ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५८००६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६२४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.