न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अंड ज्यूनियर कॉलेजचा सी.बी.एस.ई. बोर्ड इ. १० वी व बारावीचा निकाल १०० टके लागला आहे. इ .१० वीत विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले.
अक्षत बंझल ९८.६ टके प्रथम क्रमांक, अदिती सिंग ९८.४ टके प्रथम क्रमांक, देविका चौधरी ९६ टक्के द्वितीय क्रमांक, अनुष्का लाकडे ९५.८ टके, तनिष्का लोहिया ९५.८ टके तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच ९० टकेच्यावरती १५ विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहे.
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज सी.बी.एस.ई बोर्ड इ. १२ वीचा निकाल १०० टके लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा १०० टके निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले. शिखर मुंदडा ९६.२ टके प्रथम क्रमांक, तन्मय विश्वासराव ९५.६ टके द्वितीय क्रमांक, सुचिर गुप्ता ९५.०० टके द्वितीय क्रमांक, अनुष्का दधिच ९४.६ टके तृतीय क्रमांक, आकांक्षा मोहंती ९४.०० टके संपादन केले आहे. तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच ९० च्या वरती १७ विद्यार्थ्यांनी गुण कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हील सर्व शिक्षक – शिक्षिका कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.