न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ७ मार्च) :- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार फंडातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील अंपग व्यक्तींना नुकतेच तीनचाकी मोटार सायकल वाटप करण्यात आली.
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव, बीएसएनएलचे सदस्य दत्तात्रय भालेराव व आदी उपस्थित होते











