न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २१ मार्च) :- पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर यांचे आज गुरुवार (दि. २१) रोजी आकस्मिक निधन झाले आहे. ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष होते.
त्यांना संतनगर सेक्टर क्रमांक ४, ६,९,११ मधील रहिवासी व नागरिकांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.











