न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच आज सकाळी तळवडे येथील २८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आज चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण येथील रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल आहेत.
दरम्यान आजपर्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १५६ वर पोहोचली असून, पिंपरी चिंचवड शहरातील ६९ रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.


















